चुकत रहा की चुक करत रहा?

माझी भाषा शुध्द नही, कारण माज मन स्वच्छ नाही.

माझ्या मते!

चुक करत रहा म्हणजे जाणते पणी चुका करत रहा व त्या नसमजता विसरून जा. ह्यच्यात राग दडलाय.

चुकत रहा म्हणजे अजाणते पणी केलेल्या चुका समजून त्या सुधारत रहा व त्या टाळण्याचा प्रयत्न करत रहा. ह्यच्यात गंमत दडली आहे.

Updated: 2021-07-23T06:48:0+02:00