माझ्या मते - माझी भाषा शुध्द नही, कारण माज मन स्वच्छ नाही! ग्रामीण बोला किंवा प्राकृत बोला मराठी ती मराठीच.
चुक करत रहा म्हणजे जाणते पणी चुका करत रहा व त्या नसमजता विसरून जा. ह्यच्यात राग दडलाय कारण हे वाक्य सहसा रागत बोलले जाते.
चुकत रहा म्हणजे अजाणते पणी केलेल्या चुका समजून त्या सुधारत रहा व त्या टाळण्याचा प्रयत्न करत रहा. ह्यच्यात गंमत दडली आहे. कारण हे वाक्य सहसा मिश्किलने बोलले जाते.